आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Old Tradition About Broomstick

परंपरा : झाड़ूने दूर होते घरातील दारिद्रता, या गोष्टींची घ्या विशेष काळजी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील झाड़ू एक सामान्य वस्तु आहे, परंतु या साध्या दिसणा-या झाडूचा संबंध शास्त्रामध्ये महालक्ष्मीची कृपा होण्यासाठी सांगण्यात आला आहे.
झाड़ूने घरातील घाण, दारिद्रता दूर करते. साफ सफाईमुळे घरात लक्ष्मीकृपा मिळण्यासही मदत होते. ज्या घरांमध्ये साफ-सफाई असते त्या घरांमध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही मंदिरात 3 झाड़ू ठेवावे. अशाप्रकारे झाडू ठेवण्याची परंपरा बर्‍याच वर्षापासून सुरु आहे. जुन्या काळात बर्‍याच व्यक्ती मंदिरामध्ये झाड़ू दान करत होते.

लक्षात ठेवा या गोष्टी -
- मंदिरात झाड़ू सकाळी ब्रह्म मुहूर्तावर ठेवावा.
- हे काम एखाद्या विशिष्ट दिनी करावे. जसे एखादा सण, शुभ योग अथवा शुक्रवारी करावे.
- शास्त्रात गुप्त दानाला विशेष महत्व देण्यात आल्याने हे दान करताना इतरांना काही सांगू नये.
- दान करण्याच्या आदल्या दिवशी बाजारातून 3 झाडू विकत आणून ठेवावे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, जुन्या काळतील प्रचलित झाड़ूशी निगडित काही परंपरा...