आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parampara Know The Reason Why Woman Have Bangles In Their Hands

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्रियांच्या बांगड्यांना का मानले जाते सौभाग्याचे प्रतिक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‍बांगड्या या विवाहीत स्त्रीचे सौभाग्याचे प्रतिकही मानले जाते. बांगड्यांचा आवाज आपलं लक्ष चटकण वेधून घेत असतो. परंतु, स्त्रियांनीच का बांगड्या घालाव्यात, याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का?

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'सौभाग्याचे प्रतिक बांगड्यांबाबत रोचक माहिती'