आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाला का अर्पण केल्या जातात दुर्वा? जाणून घ्या, खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथम पूज्य श्रीगणेशाला विशेष रूपात दूर्वा अर्पित करण्यात येते. असे मानण्यात येते की, दूर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. तसेच घरामध्ये रिद्धी-सिद्धीचा वास राहण्यास मदत होते. गणपतीला दूर्वा सगळ्याच व्यक्ती अर्पित करतात. परंतु ब-याच कमी व्यक्तींना हे माहित आहे की, दूर्वा का वाहिली जाते? त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? गणपतीला दूर्वा वाहण्याची परंपरा ही खुप जुनी आणि प्राचीन आहे. या पाठीमागची कथा फार प्रचलित आहे.

कथेनुसार प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुर ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकांना जिंवत गिळून टाकायचा. दैत्याच्या या त्रासाने त्रस्त होऊन देव इंद्रासहित सर्व देवी-देवता आणि प्रमुख ऋषि-मुनि महादेवाची प्रार्थना करायला लागले. सर्वांनी महादेवाची प्रार्थना केली आणि अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली. महादेवाने सर्व देवी-देवतांचे आणि ऋषि-मुनींची प्रार्थना ऐकून सांगितले की, अनलासुराचा अंत केवळ गणपतीच करु शकतो.

पुढे जाणून घ्या, कथा आणि उपाय...