आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्रीशी संबंधित चार महत्त्वपूर्ण गोष्टी; जाणून घ्या एका क्लिकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्री व पुरुषांच्या जीवनात 'विवाह' एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे मुले उपवर झाली की त्यांच्या विवाहाबाबत घरात चर्चा सुरु होते. विवाह काय, विवाहनंतरचे आयुष्य कसे असते. विशेष म्हणजे मधुचंद्राची रात्रीबाबत नवदाम्पत्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात.

मधुचंद्राच्या रात्रीला नवदाम्पत्य फारच गोंधळून जाते. मात्र, याबाबत दोघांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. वैवाहिक जीवनाची सुरुवातीला मधुचंद्राच्या रात्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. या रात्री पती-पत्नीमधील नाते अधिक घट्ट होत असते. हिंदुधर्मात या मधुचंद्राची रात्र एक संस्कार असल्याचे सांगितले आहे. या रात्रीवर नवदाम्पत्याचे भविष्य अवलंबून असते, असेही जानकार सांगतात.
विवाहापूर्वी स्त्री व पुरुष, दोघेही मधुचंद्राच्या रात्रीबाबत अनेक प्रकारच्या कल्पना येत असतात. विशेष म्हणजे विवाहानंतर मधुचंद्राच्या रात्रीसाठी कुठे जायचे याबाबतही त्यांचे नियोजन आधीच ठरलेले असते. मात्र, हिंदूधर्मशास्त्रात विवाहानंतर पहिल्या रात्रीबाबत अनेक परंपरा आणि संस्कार सांगण्यात आले आहेत. याबाबत बहुतेक दाम्पत्यांना मा‍हीत नसते. मा‍त्र, आजही काही प्रांतात विविध प्राचिन परंपरांचे पालण केले जाते. आज आम्ही आपल्याला मधुचंद्राच्या रात्रीबाबत प्राचिन परंपरांबाबत माहिती देणार आहोत.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या मधुचंद्राच्या रात्रीशीसंबंधित काही परंपरा...
(फोटो: वरील छायाचित्र सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहे.)