आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मंदिरात जाण्यागोदर लक्षात ठेवा या गोष्‍टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चराचरामध्‍ये ईश्वराचे अस्तित्‍व आहे. प्रत्‍येक सजीवामध्‍ये परमेश्‍वराचे अस्तित्‍व सामावलेले आहे असे धर्मग्रंथात सांगण्‍यात आले आहे. मात्र देवाची अनुभुती घेता यावी यासाठी मंदिराची निर्मिती करण्‍यात आली आहे. आपण जेव्‍हा मंदिरामध्‍ये जातो, तेंव्‍हा काही काळ मंदिरात विसावतो. परंतू मंदिरातील शांतता भंग होणार नाही यासाठी धर्मशास्‍त्रात काही नियम सांगितले आहेत. या नियमाचे पालन केल्‍यानंतर मंदिरात जाण्‍याचे पुण्‍य भक्ताला लाभते.
मंदिरात बसताना कोणती काळजी घ्‍याल
मंदिरामध्‍ये ईश्‍वर वास करीत असतो, यामुळे मंदिरात गेल्‍यानंतर भक्‍ताला समाधान लाभते. ईश्‍वराची मूर्ती किंवा प्रतिमा पाहिल्‍यानंतर मनाला समाधान लाभते. मंदिरामध्‍ये बसल्‍यानंतर मूर्तीच्‍या किंवा प्रतिमेच्‍या समोर पाठ करून बसू नये.
पुढील स्‍लाईडवर वाचा या विषयीची अधिक माहिती...