आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Tradition About Utensils In Worship

जाणून घ्या, पूजेमध्ये कोणकोणत्या धातूंच्या भांड्यांचा उपयोग करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या भांड्यांचा उपयोग केला जातो. हे भांडे कोणत्या धातूचे असावेत आणि कोणत्या धातूचे नसावेत या संदर्भात विविध नियम सांगण्यात आले आहेत. जे धातू पूजन कर्मामध्ये वर्ज्य सांगण्यात आले आहेत त्यांचा उपयोग पूजेन कर्मामध्ये करू नये. असे केल्यास धर्म-कर्माचे पूर्ण पुण्य प्राप्त होणार नाही.

देवाची उपासना हा एक असा उपाय आहे ज्यामुळे मोठमोठ्या अडचणी सहज दूर होतात. पूजेमध्ये भांड्याचेही महत्त्व जास्त प्रमाणात आहे. शास्त्रानुसार वेगवेगळे धातू वेगवेगळे फळ देतात. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणही आहे. सोने, चांदी, पितळ, तांब या धातूंचा उपयोग शुभ मानण्यात आला आहे. पूजन कर्मामध्ये लोखंड, अ‍ॅल्युमीनियम धतीचे भांडे वर्ज्य आहेत.

पुढे वाचा, या संदर्भातील अधिक माहिती....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)