आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Tradition About Worship To Animals 26 May 2014

जाणून घ्‍या, का करण्‍यात येते या प्राण्‍यांची विशेष पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्‍त्रानुसार केवळ मानवाची पूजा केली जात नाही तर प्राण्‍यांचीही पूजा करण्‍यात येते. ज्‍या प्रकारे मानवाला दु:ख आणि वेदना होतात. अशा प्रकारच्‍या वेदना प्राण्‍यांना देखील होत असल्‍याचे शास्‍त्रात सांगण्‍यात आले आहे. प्राण्‍यांचे चांगल्‍या प्रकारे पालनपोषण करण्‍यासाठी काही उपाय सांगण्‍यात आले आहेत. जे लोक प्राण्‍यांचे पालनपोषण करतात त्‍यांना पुण्‍य लाभते. शास्‍त्रानुसार या प्राण्‍यांची पूजा केल्‍यानंतर तुमच्‍या सर्व इच्‍छा पूर्ण होतात.
कोण-कोणत्‍या प्राण्‍यांची केली जाते पूजा-
साप- शास्‍त्रानुसार साप हा शिवशंकराचा आवडता प्राणी आहे. शिवशंकर आभुषन म्‍हणून सापाचा वापर करतात. यामुळे सापाची पूजा केली जाते. प्रत्‍येकवर्षी नागपंचमीला सापाची पूजा केली जाते.
गाय- गायीच्‍या शरिरामध्‍ये सर्व देवांचा संचार असल्‍यामुळे शास्‍त्रामध्‍ये गाईला विशेष महत्त्व देण्‍यात आले आहे. गौमातेची पूजा करणा-या व्‍यक्‍तीच्‍या सर्व इच्‍छा पूर्ण होतात.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...