आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव आणि विचार कशा प्रकरचे आहेत. यामुळे सवयींना व्यक्तित्वाचा आरसा म्हटले जाते. शास्त्रानुसार काही सामान्य सवयी शुभ मानण्यात आल्या आहेत तर काही अशुभ. यथे जाणून घ्या, आपण कोणत्या सवयींचा त्याग करावा आणि कोणत्या सवयींचा अवलंब करावा...
स्नान करताना बाथरूममध्ये लक्षात ठेवा या गोष्टी...
- जर एखादा व्यक्ती स्नान केल्यानंतर बाथरूममध्ये कपडे इकडे-तकडे फेकून देत असेल तर ही सवय चांगली नाही. तसेच एखादा व्यक्ती बाथरूमची स्वच्छता करत नेसेल तर चंद्र ग्रहामुळे अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात. यामुळे स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवू नका, फरशीवर पडलेले पाणी पुसून टाका. शास्त्रानुसार असे केल्यास शरीराचे तेज वाढते आणि शुभ फळ प्राप्त होतात.
पुढे जाणून घ्या, अशाच प्रकारच्या काही खास आणि महत्त्वाच्या गोष्टी...
(फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)