आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara We Should Do These 3 Works To Be Young

धावत्‍या जीवनशैलीत चिरतरुण राहण्‍याचे हे आहेत तीन उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळची सुरूवात चांगली झाली तर दिवस आनंदात जातो. सकाळची सुरूवात चांगली होण्‍यासाठी अनेक नियम सांगण्‍यात आले आहे. या नियमांचे पालन केले तर सकाळची सुरूवात चांगली होते. दिवस आनंदात जातो. जे लोक आनंदी आसतात ते नेहमी चिरतरूण राहतात. आज आम्‍ही चिरतरूण राहण्‍याचे काही उपाय तुमच्‍यासाठी देत आहोत. हे उपाय अमलात आणल्‍यानंतर चिरतरूण्‍ा राहण्‍याबरोबर लक्ष्‍मीची कृपा होईल. कधीच पैशाची चनचन जानवणार नाही.
चिरतरूण आणि धनवान होण्‍याचे तीन उपाय
- सकाळी लवकर उठा
- सकाळी उठल्‍यानंतर तळहातकडे पहा.
- सकाळी उठल्‍यानंतर कोमट पाणी प्‍या.
पुढील स्‍लाईडवर वाचा या उपायांचे महत्त्व