आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कधीही उशीवर बसू नये, कारण की...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगली झोप येण्यासाठी आरामदायक उशीची आवश्यक असते. अनेक लोकांना डोक्याखाली उशी नसेल तर झोप येत नाही. उशीची उपयोगिता आणि अनिवार्यता पाहता यासंबंधी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत.

शास्त्रानुसार मनुष्याला मिळणारे सुख-दुःख त्याच्या कर्माचे फळ असते. काही लोक नकळतपणे असे काही चुकीचे काम करून जातात, जे सामान्य असतात परंतु त्याचे महत्त्व खूप असते. जर एखाद्या मनुष्याला खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा मिळत नसेल तर, निश्चितच त्यामागे नकळतपणे त्याच्याकडून झालेले अधार्मिक कर्म असू शकतात.जर एखाद्या व्यक्तीने नकळतपणे अपशकून केला असेल तर त्याचे अशुभ फळ त्याला भविष्यात नक्की मिळते. असाच अपशकुनाचा प्रकार उशीशी जोडला गेलेला आहे.

अनेक लोकांना उशीवर बसण्याची सवय असते. असे केल्याने त्यांना आरामदायक वाटते परंतु शास्त्रानुसार हे चुकीचे आहे. उशीवर बसल्यास विविध प्रकारचे अपशकून होतात. उशीवर बसल्याने आरोग्यासंबंधी अडचण निर्माण होऊ शकते तसेच धर्माशी संबंधित अशुभ फळ मिळण्याची शक्यता वाढते.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, उशीवर बसल्याने कोणकोणते अशुभ फळ प्राप्त होतात...