आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गासप्तशतीला चमत्कारी का मानले जाते? या खास गोष्टी अनेकांना माहिती नसाव्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगतजननी दुर्गा देवीला आद्यशक्ति म्हटले जाते. शास्त्रामध्ये या आद्यशक्तीच्या विविध रूपांची महती सांगण्यात आली आहे. देवी शक्तीचे विशेषतः तीन रूप जगप्रसिद्ध आहेत - महादुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वती.

देवी उपासना संसारिक जीवनातील सर्व दुःख दूर करून भरपूर सुख देणारी मानली गेली आहे. ही शक्ती साध्नेह्च्या स्वरूपातही प्रसिद्ध आहे. यासाठी विविध देवी मंत्र, स्तोत्र, स्तुतींचे महत्व सांगण्यात आले आहे.

सध्या नवरात्री सुरु असून दुर्गासप्तशतीचे पाठ खूप लाभदायक आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करणारे मानले गेले आहेत. याच कारणामुळे दुर्गासप्तशती आणि त्यातील प्रत्येक मंत्र शक्तिशाली,चमत्कारी मानला जातो.

दुर्गासप्तशती आणि त्यातील मंत्र एवढे मंगलकारी, शक्तिशाली आणि चमत्कारी का मानले जातात? हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...