आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 गोष्टींकडे लक्ष न दिल्यास घरातून कधीच जात नाही दरिद्रता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धन, ऐश्वर्य आणि वैभवशाली जीवनासाठी लोक महालक्ष्मीची पूजा आणि उपासना करतात. दरिद्रतेला दूर आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रमुख सूत्र हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचे पालन न केल्यास लक्ष्मीची कितीही उपासना केली तरी घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास राहत नाही. येथे जाणून घ्या, स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।

या दोन वेळेला झोपू नये - सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा हिंदू धर्मामध्ये शुभ, मंगलकारी आणि दैवीय कृपा प्राप्त करून देणाऱ्या मानल्या गेल्या आहेत. सुर्योदयामध्ये लक्ष्मीपती विष्णूचा वास मानण्यात आला असून संध्याकाळची वेळ देवी लक्ष्मीची भ्रमण वेळ मानण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही वेळेला झोपल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही आणि घरातिक सुख-समृद्धी कमी होऊ लागते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर चार खास गोष्टी...