आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनवमी विशेष: फक्त 9 रोचक छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा संपूर्ण रामायण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायण प्रमुख हिंदू धर्मग्रंथ आहे. याच कारणामुळे धर्मामध्ये रुची ठेवणारे आणि श्रद्धाळू लोक रामायण वाचतात आणि त्यामधील महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन,त्या अंगीकारण्याचा प्रयत्न करतात.

रामायणाचा एक श्लोक सांगण्यात आला आहे. या श्लोकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण रामायण थोडक्यात सांगणार आहोत.
श्लोक -
आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं
वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं
बाली निर्दलं, समुन्द्र तरणं, लंकापुरी दाहनं
पश्चाद्रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं