आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मुलगा किंवा नातू नसल्यास कोण करू शकतो पिंडदान?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्म ग्रंथानुसार एखद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचा दाहसंस्कार करण्यासाठी मोठ्या मुलाचे स्थान प्रमुख मानले गेले आहे. शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे, की नरकातून मुक्ती मुलाकडूनच मिळू शकते. यामुळे मुलाला श्राद्ध, पिंडदान करण्याचा अधिकारी मानले गेले आहे आणि नरकापासून संरक्षण करणाऱ्या मुलाची कामना प्रत्येक मनुष्य करतो. शास्त्रामध्ये मुलगा नसल्यास कोणाला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, हे सांगण्यात आले आहे.