आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Step With Sandal In Lord Shiv Worship On Tuesday Fulfill Desire

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदनाच्या या सोप्या चमत्कारी उपायाने लगेच पूर्ण होतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात. सांसारिक दुःख हरण करण्यासाठीही महादेवाची पूजा केली जाते. भावपूर्ण आणि मनःपूर्वक श्रद्धेने शिवाची आराधना केल्यास मनःशांती लाभते आणि व्यवहारातील दोषही दूर होतात.

सुखाचा मार्ग दाखविणा-या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिवस म्हणजे सोमवार त्याचबरोबर श्रावण महिन्यात नागपंचमी, शुक्ल सप्तमी, प्रदोष तिथी आणि चतुर्दशीच्या रात्री केलेली भोळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते.