आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Which Type Of Works We Should Not Do To Get Blessings Of Lakshmi

शास्त्रानुसार या कारणांमुळे लक्ष्मीची बहिण वाढू देत नाही उत्पन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फार कमी लोकांना हे माहिती असावे की, महालक्ष्मीची एक मोठी बहिणसुद्धा आहे. विविध शास्त्रामध्ये या संदर्भातील वर्णन आढळून येते. तसेच महालक्ष्मीच्या बहिणीशी संबंधित विविध मान्यता प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो, परंतु लक्ष्मीची कृपा काही लोकांनाच प्राप्त होते. शास्त्रामध्ये काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे महालक्ष्मीची बहिण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता व्यक्तीला सुख-समृद्धी प्राप्त होऊ देत नाही.

येथे जाणून घ्या, कोण आहे महालक्ष्मीची बहिण आणि कोणकोणती कामे केल्याने व्यक्ती धनवान होऊ शकत नाही...

कोणत्या कामामुळे व्यक्ती गरीब राहतो. या संदर्भात प्रचलित मान्यतेनुसार महालक्ष्मीची एक बहिण सांगण्यात आली आहे. लक्ष्मीच्या या बहिणीचे नाव दरिद्रा आहे. दरिद्रा म्हणजे गरीब किंवा अलक्ष्मी. प्राचीन काळी समुद्र मंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. त्यानंतर भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचे पाणीग्रहण होऊ लागले, तेव्हा लक्ष्मीने श्रीहरिला सांगितले की - जोपर्यंत माझी बहिण दरिद्राचे लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही.

पुढे वाचा, दरिद्रताचे लग्न कोणासोबत झाले आणि गरीब बनवणारे कार्य कोणकोणते आहेत...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)