आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी दोघींच्‍या किंवा दोघांच्‍या प्रेमात का पडतो माणूस, जाणून घ्‍या 6 कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचानक, अनपेक्षित ती किंवा तो भेटतो अन् त्‍याच्‍यासाठी आपले इवलेसे हृदय धडधडायला लागते. पण, लग्‍न बंधनात अडकल्‍यानंतरही अनेक जण आपल्‍या 'प्रेमळ' जोडीदारांशिवाय इतरांच्‍या प्रेमात पडतात. असे का होते, हेच divyamarathi.com तुम्‍हाला सांगणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लव्‍ह ट्रायंगलची सहा कारणे...