आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानांचा वापर का करतात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. महाराष्टात ज्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा गच्चीवर गुढी उभारली जाते त्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये घरांवर ध्वज, पताका, तोरण, दिवे आणि रोषणाई करून घरे सुशोभित केली जातात.

पुढील फोटोंवर क्लिक करा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानांचा वापर का करतात?