आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 6 People Caused To The Destruction Of Ravana

PICS : या सहा लोकांचे शाप ठरले रावणाच्या सर्वनाशाचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार रावण महापराक्रमी आणि विद्वान होता, परंतु त्याचबरोबर तो अत्याचारी आणि कामांधसुद्धा होता. रावणाला त्याच्या जीवनकाळामध्ये अनेक लोकांनी शाप दिले आहेत. हेच शाप त्याच्या मृत्यूचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले....