आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी ही 5 कामे करण्यापासून का अडवले जाते; जाणून घ्या, पूर्ण रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार धर्म-कर्माचा दिवस आहे. ब्रह्मांडात स्थित असलेल्या नऊ ग्रहांमध्ये गुरु वजनाने सर्वात हलका ग्रह आहे. याच कारणामुळे या दिवशी शरीराला आणि घराला हलके करणारे कोणतेही काम करण्याची परवानगी दिली जात नाही. कारण अशा कामांमुळे गुरु ग्रह हलका होतो. म्हणजेच गुरु ग्रहाच्या प्रभावामध्ये येणार्‍या तत्वांचा प्रभाव हलका होतो. गुरु धर्म आणि शिक्षण, विद्या कारक ग्रह आहे. गुरु ग्रहाला कमजोर केल्यास शिक्षणात अपयश येऊ शकते तसेच धार्मिक कार्यातील आवड कमी होते.

गुरुवारी करण्यात आलेल्या कामांमुळे खुंटते पती, अपत्याची उन्नती...
शास्त्रानुसार महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत. कारण महिलांच्या जन्मकुंडलीत बृहस्पती पती कारक असतो तसेच हाच ग्रह अपत्य कारक आहे. अशाप्रकारे एकटा बृहस्पती ग्रह अपत्य आणि पती दोघांच्याही आयुष्याला प्रभावित करू शकतो. गुरुवारी केस धुतल्यास बृहस्पती ग्रह कमजोर होतो, यामुळे या ग्रहाच्या शुभ प्रभावामध्ये कमतरता येते. यामुळे पती आणि अपत्याची उन्नती बाधित होते.

गुरुवारी करू नये दाढी -
शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला जीव मानण्यात आले आहे. जीव म्हणजे जीवन. जीवन म्हणजे आयु.
गुरुवारी दाढी, कटिंग केल्यास गुरु ग्रह कमजोर होतो. यामुळे जीवन शक्ती दुष्प्रभावीत होते. वायामधील दिवस कमी होतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा....
बृहस्पतीला कशाप्रकारे कमजोर करतात घरातील हे कार्य...
हा दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीचा, यामुळे देवी लक्ष्मीही होते प्रभावित...
गुरु ग्रह कमजोर झाल्यास कशाप्रकारे कमी होतो पैसा...
थांबू शकते तुमचे प्रमोशन...