आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Steps Of Worship Lord Ganesha In Navratri Make Pending Taksks

आज शुभ योग : हा उपाय केल्यास अडकेलेली कामे मार्गी लागतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखी जीवन जगण्याचे महत्वाचे सूत्र म्हणजे कामामध्ये येणारे अडथळे दूर करून पुढे यशस्वी वाटचाल करीत राहणे. कारण कोणतेही काम पूर्ण करताना येणार्‍या अडथळ्यांमुळे पदरी अपयश पडल्यास, व्यक्तीच्या योग्यतेवर आणि शक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागते आणि त्याच्या आत्मविश्वासामध्ये कमतरता येते.

हिंदू धर्मामध्ये मा नसिक दोष आणि विघ्न दूर करणारे देवता श्रीगणेश मानले गेले आहेत. श्रीगणेशाच्या उपासनेने प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडते. नवरात्रीमधील बुधवारचा योग फार लाभदायक मानला जातो. या दिवशी विशेष गणेश मंत्राचे स्मरण केल्यास कामामध्ये निश्चित यश मिळेल.

विशेष मंत्र आणि पूजा विधी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा..