तुम्ही तुमच्या घरातील वडीलधारी मंडळीकडून हे वाक्य नक्की ऐकले असेल की, हे काम केलेस तर आज दिवसभर अन्नाचा कणही मिळणार नाही. या वाक्याचा विचार केला तर तुमच्या मनाला नक्की पटेल की, कधीकधी
आपण दिवसभर कामाच्या व्यापात अडकून जातो आणि काही खाण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही. असे घडण्यामागे एखादे ठोस कारणही असेल तरी, जुन्या मान्यता या गोष्टीला आपल्याकडून सकाळी झालेली चूकच कारणीभूत मानतात.