आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेमध्ये दिवा लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवतांच्या पूजेमध्ये आरतीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. आरती केल्यानंतरच पूजन कर्म पूर्ण होते. पूजेमध्ये आरतीचे मह्त्त पाहता, आरतीचा दिवा तयार करताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर विधीपूर्वक दिवा तयार केला तर देवतांची कृपा लवकर प्राप्त होते.

येथे जाणून घ्या, दिव्याशी संबधित काही खास गोष्टी...

- शास्त्रानुसार देवांसाठी लावण्यात येणारा तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला तर तेलाचा दिवा उजव्या बाजूला लावावा.

- पूजा करताना दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. असे घडल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.पूजा का पूर्ण फल प्राप्त नहीं हो पाता है।

- तुपाचा दिवा लावण्यासाठी कापसाच्या वातीचा उपयोग करावा. तेलाचा दिवा लावण्यासाठी लाल दोऱ्याची वात वापरणे उत्तम मानले जाते.