आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रग्रहण : शास्त्र सांगते, ग्रहण काळात पती-पत्नीने करू नये हे काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बुधवार, 8 ऑक्टोबरच्या रात्री चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण सर्वठिकाणी दिसणार नाही, परंतु भारतातील काही शहरांमध्ये हे ग्रहण दिसू शकेल. ज्याठिकाणी ग्रहण दिसणार आहे, तेथील लोकांनी काही विशेष नियमांचे पालन करणे अत्यावशक आहे. शास्त्रानुसार ग्रहणाचा काळ चांगला मानला जात नाही. येथे जाणून घ्या, ग्रहण काळात कोणकोणती पाच कामे करू नयेत...

पती-पत्नीने ठेवावा संयम
ग्रहण काळात पती-पत्नीने संयम ठेवणे आवश्यक आहे. जर ग्रहणकाळात पती-पत्नीने समागम केल्यास, हे अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार ग्रहणकाळात केल्या गेलेल्या संबंधांमुळे उत्पन्न झालेलं आपत्य राक्षस समान असते म्हणजे त्या आपत्यामध्ये अनेक दुर्गुण असू शकतात. यामुळे पती-पत्नीने ग्रहण काळात या गोष्टीपासून दूरच राहावे.

पुढे जाणून घ्या, इतर चार कामे, जी ग्रहणकाळात करू नयेत...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)