कोणत्याही देवतेची पूजा आरती केल्यानंतर पूर्ण होते. या कारणामुळे आरती संदर्भात विशेष नियम सांगण्यात आले आहेत. शास्त्रानुसार आरती करताना दिवा विझणे अपशकून मानला जातो. याच कारणामुळे आरती पूर्ण होईपर्यंत दिवा अखंड चालू राहण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. येथे जाणून घ्या, पूर्ण सावधानता बाळगूनही दिवा विझला तर काय करावे...
जर एखाद्या कारणामुळे दिवा विझला तर ज्या कामासाठी पूजा करण्यात येत आहे, त्या कामामध्ये अवश्य एखादी अडचण निर्माण होणार असे मानले जाते. त्याचबरोबर तुमच्याकडून पूजेमध्ये एखादी त्रुटी राहिला असाही संकेत असू शकतो. अशावेळी देवाकडे
आपल्या चुकीसाठी क्षमा याचना करावी.
पुढे जाणून घ्या, आरतीसाठी दिवा तयार करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)