आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Snake Is Jewelry Of Lord Shiva S , Here\'s Some Blind Faith Associated With Them

भगवान शंकराचे आभूषण आहे नागराज ; त्‍या बद्दलचे समज-गैरसमज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोळा शंकर म्‍हणून ओळख असलेल्‍या शिव शंकराच्‍या स्‍वरूपा बद्दल सर्वांनाच एक प्रकारची उत्‍सुकता राहिलेली आहे. सर्व सामान्‍य व्‍यक्तिला ज्‍या गोष्‍टीपासून लांब पळतात, नेमक्‍या त्‍याच गोष्‍टी भगवान शंकराला आवडतात. साप पाहिल्‍या नंतर मानसाच्‍या अंगावर काटा येतो. मात्र भगवान शंकर अभुषन म्‍हणून सापाचा वापर करतात. सापाला वगळून शिवशंकराची कल्‍पनासुद्धा कोणी करणार नाही. हिंदू धर्मामध्‍ये तर सापला देवाची उपमा देण्‍यात आली आहे. भगवान शिवशंकराच्‍या आवडत्‍या श्रावण महिन्‍यात नागपंचमीला सापाची पूजा केली जाते. साप या प्राण्‍यावर जैवविज्ञानाने संशोधन केले आणि सापाच्‍या जाती शोधून काढल्‍या. विज्ञानाने प्रगती केली असली तरी, सापाबद्दलचे गुढ आजही कायम आहे. सापा संदर्भात विविध्‍ा कथा आणि गोष्‍टी आजही ऐकायला मिळतात. काही अंधश्रध्‍दा आजही पहायला मिळतात. त्‍यामळे प्रत्‍येक व्‍यक्तिला सापाबद्दल भिती वाटते. आज आम्‍ही आपल्‍याला सापाबद्दल असलेल्‍या अंधश्रध्‍देची माहिती देणार आहोत.
1- आजही आपल्‍या समाजामध्‍ये इच्‍छाधारी सापाबद्दल विविध प्रकारची चर्चा ऐकायला मिळते. साप मानसाचे रूप धारण करतात असा एक गैरसमज आहे. जैवविज्ञानाने केलेल्‍या संशोधनानंतर हे सर्व थोतांड असल्‍याचे सिद्ध झाले आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या सापाबद्दलच्‍या अंधश्रध्‍देविषयी अधिक माहिती.