आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये लावावीत ही झाडे, वाढेल सुख-समृद्धी आणि आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करणाऱ्या विविध झाडांबद्दल सांगण्यात आले आहे. जे वृक्ष वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून फाय्देश्र आहेत, ते घरामध्ये लावल्यास कुटुंबातील सुख-समृद्धी आणि आनदांत वृद्धी होते.

1. तुळशीचे रोप लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा असल्यास, हे रोपटे ती उर्हा नष्ट करून धनामध्ये वृद्धी करू शकते.
2. तुळशीचे रोप घराच्या दक्षिण भागात लावू नये. घराच्या दक्षिण भागात लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे फायद्याएवजी नुकसान जास्त होऊ शकते.

वास्तूचे इतर नियम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...