आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नी ज्या रुममध्ये विश्रांती घेतात, त्या ठिकाणी नसावी ही एक वस्तू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींचेही महत्व खूप असते. अशाचप्रकारे घरामध्ये असलेल्या छोट्या आणि सामान्य वस्तूंचा वैवाहिक जीवनावर प्रभाव पडत असतो. जर घरामध्ये एखाद्या वस्तूमुळे वास्तुदोष निर्माण होत असेल तर पती-पत्नीतील संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. घरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पती-पत्नीची बेडरूम. या रूममध्ये एखादी चुकीची वस्तू असेल तर त्याचा नकारत्मक प्रभाव पती-पत्नीच्या नात्यावर पडतो...

येथे बेडरूममध्ये नसावी अशा एका वस्तूची आवश्यक माहिती सांगण्यात येत आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, वास्तुनुसर पती-पत्नीशी संबंधित काही खास गोष्टी...