आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये ठेवू नयेत या 7 तुटक्या-फुटक्या वस्तू, यामुळे वाढते दरिद्रता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रथा प्रचलित आहेत. या प्रथा वेवेगळ्या वस्तू आणि कार्याशी संबंधित आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती न कोणती तुटकी-फुटकी, निकामी वस्तू एखाद्या कोपर्‍यात पडलेली असते. 7 वस्तू अशा सांगण्यात आल्या आहेत, ज्या तुटक्या-फुटक्या अवस्थेमध्ये घरात असू नयेत. या वस्तू घरात असल्यास यांचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील सदस्यांवर पडतो. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि कामामधील गती कमी होते.


भांडे -

अनेक लोक घरामध्ये तुटके-फुटके भांडे ठेवतात, जे अशुभ प्रभाव देतात. शास्त्रानुसार घरामध्ये फुटलेले, तडा गेलेले भांडे ठेवू नयेत. असे भांडे घरामध्ये ठेवल्यास महालक्ष्मीची अवकृपा होते तसेच दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. या भाड्यांमुळे वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास नकारत्मक फळ प्राप्त होऊ लागतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरामध्ये इतर कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत...
बातम्या आणखी आहेत...