आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : घरामध्ये या 4 पवित्र गोष्टी आवश्य ठेवाव्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतामध्ये युधिष्ठीरने श्रीकृष्णाला विचारले की, घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठीरला अनेक गोष्टी सांगितल्या, त्यामधील काही निवडक गोष्टी aaj आम्ही तुम्हाला सांगत आहोत...

चंदन -
चंदनाला अत्यंत पवित्र मानण्यात आले आहे. याच्या सुगंधाने वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते. सर्व देवी-देवतांच्या पूजेमध्येसुद्धा चंदनाचे विशेष महत्त्व आहे. चंदनाचा टिळा लावला जातो. हा टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. चंदन घरात अवश्य ठेवावे, कारण दररोज पूजा करताना देवतांना चंदन अर्पण करणे आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या तीन गोष्टी घरात असणे आवश्यक आहे...