आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज संध्याकाळी घरात दिवा लावल्याने दूर होते पैशाची चणचण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवांचा देव महादेव अर्थात शिव शंकराच्या इच्छेनुसार सृष्टीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे महादेवाची भक्ती करणार्‍यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही. दररोज संध्याकाळी देवघरात तसेच तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे पैशाचीही चणचण दूर होते. महादेव आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात.

पुढील छायाचित्रांवर क्लिक करून जाणून घ्या.. पैशाची अडचण दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे