आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या वेळी ही तीन कामे चुकूनही करू नयेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी शास्त्रामध्ये विविध नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या वेळी कोणते काम करू नये. विष्णू पुराणानुसार येथे जाणून घ्या, रात्रीच्या वेळी कोणत्या 3 कामांपासून दूर राहावे. विष्णू पुराणात सांगण्यात आलेल्या गृहस्थी नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णू, महालक्ष्मी सहित सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.

1. चौकामध्ये जाऊ नये
कोणत्याही समजूतदार व्यक्तीने रात्रीच्या वेळी चौक, पहारापासून दूर राहावे. रात्रीच्या वेळी चौकांमध्ये असामाजिक लोकांची उपस्थिती जास्त राहते. अशा वेळी एखादा सज्जन व्यक्ती चौकामध्ये गेला तर त्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तसेच हे काम सदाचार आणि नियमांच्या विरुद्ध आहे. रात्रीच्या वेळी घराताचे राहणे आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...