आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे आहाराचे सेवन करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी दररोज संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जेवणासंबंधी कोणत्याही प्रकारची गडबड आरोग्यासाठी हानिकारक आहे. अन्नाचे महत्व पाहता शास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आपण दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे. येथे महाभारत ग्रंथानुसार जाणून घ्या, जेवणासंबंधीचे खास नियम...

- महाभारतातील अनुशासन पर्वानुसार, एखाद्या व्यक्तीने अन्न ओलांडले तर ते अन्न खाऊ नये. असे जेवण अपवित्र आणि राक्षसांचा आहार बनते.

- जे अन्न भांडण, वाद-विवाद करून मिळवलेले असेल, असे अन्न खाऊ नये.

पुढे जाणून घ्या, जेवणासंबंधीचे इतर काही खास नियम...