आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 4 प्रकारचे फोटो घरामध्ये चुकूनही लावू नयेत, कारण की...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुख्यतः फोटोंचा उपयोग केला जातो. वास्तुशास्त्रानुसार फोटोंचा प्रभाव घरातील सदस्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर पडतो. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण करणारे फोटो लावू नयेत. येथे जाणून घ्या, घरामध्ये कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...


1. बुडणार्‍या किंवा डगमगणार्‍या जहाजाचा फोटो -

अनेक लोक घरामध्ये बुडणार्‍या किंवा लाटांवर डगमगणार्‍या जहाजाचा फोटो लावतात. वास्तुशास्त्रानुसार अशाप्रक्राचा फोटो अशुभ आहे. दररोज हा फोटो पाहिल्यास आपल्या विचारांवर याचा वाईट प्रभाव पडतो. हा फोटो भाग्यबाधा निर्माण करतो असे मानले जाते. कुटुंबातील तणाव वाढतो तसेच वास्तुदोष निर्माण होतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या प्रकारचे फोटो घरामध्ये लावू नयेत...