आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मंदिरात देवाकडे पाठ करून बसू नये, कारण की...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार कणाकणात ईश्‍वर आहे. प्रत्‍येक जीवात परमात्‍मा निवास करतो. साक्षात ईश्‍वराचा अनुभव घेण्‍यासाठी मंदिर व देवालये बनवण्‍यात आले आहेत. आपल्‍या घरांमध्‍येही देवी देवतांचे प्रतिमा, मूर्ती ठेवण्‍यासाठी स्‍वतंत्र ठिकाण असते. जेव्‍हा भक्‍त मंदिरात जातो तेव्‍हा तो तिथे काही काळ जरूर बसतो. मंदिरात कसे बसावे हे ऋषिमुनिंनी, विद्वानांनी सांगून ठेवलेले आहे.