आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, या देवतांचे पुजन का आणि कुठल्या कारणांसाठी करावे....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला सुखी आणि समृध्द जीवन जगायचे असेल तर देवाची भक्ती मनोभावे करणे एकमेव उपाय आहे. जो व्यक्ती शांत आणि एकाग्र मनाने देवाची भक्ती करतो देव त्याच्यावरच लवकर प्रसन्न होतात. सत्य आणि पवित्रता देवाचे दुसरे रूप मानले जाते. परमेश्वर सत्य आणि पवित्रता असलेल्या ठिकाणीच निवास करतो.

प्रत्येक मनुष्याला आनंदी कुटुंबासहित त्याच्या मुलांना संपूर्ण आयुष्भर सुखी व यशस्वी जीवन प्राप्त व्हावे असे वाटत असते. यासाठी मन, वाचा आणि कामामध्ये सत्यता व पवित्रता असणे आवश्यक आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या देवताचे पुजन का आणि कुठल्या कारणासाठी करावे...