आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • When The War Between Lord Shiva And Vishnu Incarnations, Who Won Know

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जेव्हा भगवान शिव आणि विष्णूच्या या अवतारामध्ये झाले युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्रावण महिना सुरु असून धर्म ग्रंथानुसार या महिन्यात महादेवाची उपासना केल्यास विशेष फळ प्राप्त होते. महादेवाशी संबंधित विविध कथा धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक कथा शरभावताराची आहे. या अवतारामध्ये महादेवाने विष्णूच्या नृसिंह अवताराशी युद्ध केले होते. जाणून घ्या, महादेवाला का घ्यावा लागला शरभ अवतार...