आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मंदिरात गेल्यानंतर करू नये हे एक काम !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिरात जाऊन प्रत्येक व्यक्ती शांती ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यात सुख शांती रहावी म्हणून प्रत्येकजण मंदिरात देव दर्शनासाठी जातो. शास्त्रात मंदिरात गेल्यानंतर काही नियम सांगितले गेले आहेत. ज्यांचे पालन करणे अनिवार्य समजले जाते. या नियमांचे पालन न करता दर्शन घेतल्याच त्याचा योग्य असा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत नाही.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मंदिरात गेल्यानंतर शांतता का ठेवावी तसेच इतर काही नियम...