आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या,आपले पूर्वज सकाळी झोपेतून लवकर का उठत होते?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक काम करण्यासाठी एक विशेष काळ आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे खूप लाभदायक आहे. ऋषीमुनींनी या मुहूर्ताचे विशेष महत्व सांगितले आहे. त्यांच्यानुसार ही वेळ झोपेतून उठण्यासाठी सर्वोत्तम आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यास सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी आणि स्वास्थ्य प्राप्ती होते.