आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Wearing Jewelery On The Body Can Get Better Health Benefits

गळ्यात सोन्याचे आणि पायात चांदीचेच दागिने का धारण करावेत ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्याच्या डोक्यावर सूर्य ग्रहाचा तर पायांवर शनि ग्रहाचा प्रभाव असतो. आयुर्वेदानुसार मनुष्याचा मेंदू थंड आणि पाय गरम असावेत. यामुळे डोक्यावर सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने धारण करावेत. यामुळे डोक्यात उत्पन्न होणारी उर्जा पायाला आणि पायातून उत्पन्न होणारी उर्जा डोक्याला मिळावी. यामुळे मेंदू थंड आणि पाय गरम राहतील.

सोन्याचे दागिने पायात का घालू नयेत...
विज्ञानानुसार जर पायामध्ये सोन्याचे दागिने घातले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे डिप्रेशन व इतर मानसिक आजार होऊ शकतात. पायामध्ये चांदीचे दागिने घातल्यास हाडे मजबूत होतात. हाडांचे रोग होत नाहीत. तसेच गुडघेदुखी, पाठदुखी, टाच दुखीतून आराम मिळतो.

पुढील स्लाईड्वर जाणून घ्या....
डोके आणि पाय दोन्ही ठिकाणी सोन्याचे दागिने धारण करण्याचे परिणाम.
कोणत्या प्रकारे तयार करण्यात आलेले सोन्याचे दागिने धारण करू नयेत.
नाक आणि कानामध्ये कोणत्या प्रकारचे दागिने धारण केल्यास होतो लाभ.
सोन्याची अंगठी कोणत्या बोटात घातल्यास वाढतो मान-सन्मान.
सोन्याची अंगठी कोणत्या बोटात घातल्यास विकसित होते नेतृत्व क्षमता.