आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात विनाकारण बांधत नाहीत घंटा, जाणून घ्या यामागचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये मंदिरात घंटा बांधण्याची प्रथा पुरातन काळापासून सुरु आहे. असे मानण्यात येते की ज्या मंदिरात घंटेचा आवाज सतत येत राहतो ते जागृत देवस्थान असते. मंदिरात नेहमी घंटानाद होत असतो. सामान्यतः सर्व भक्त मंदिरात गेल्यानंतर घंटा आवश्य वाजवतात. फार कमी लोकांना माहिती असावे की, मंदिरात घंटा बांधण्यामागे केवळ धार्मिक कारण नसून वैज्ञानिक कारणही आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मंदिरात घंटा बांधण्यामागचे कारण..