आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव का असतो ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. या ज्ञानामुळेच त्याची कुंडलिनी जागृत व्हावी, अशी त्याने श्री विष्‍णूंकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे श्रीविष्णूकडून कासवाला तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यानंतर श्रीविष्‍णूने आशीर्वादामुळे कासवाला मंदिरात गाभार्‍यासमोर स्थान प्राप्‍त झाले आहे.