आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेमध्ये तांब्याचे भांडे USE करण्याची का आहे प्रथा, हे आहेत याचे खास फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ हिंदू मान्यतेमध्येच नाही तर विज्ञानानेसुद्धा तांब्याचे भांडे सर्वात शुद्ध असल्याचे मान्य केले आहे. हे भांडे बनवण्यसाठी इतर कोणत्याही धातूचा उपयोग केला जात नाही. याच शुद्धतेमुळे हिंदू धर्मामध्ये तांब्याच्या भांड्याला जास्त महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला तांब्याचे भांडे पूजन कर्मात का वापरतात आणि याचे आरोग्यदायी फायदे या संदर्भात विशेष माहिती देत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तांब्याचे भांडे पूजन कर्मात का वापरले जातात...