आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Ancient And Effective Steps For Keep Away Senility

PICS : वृद्धावस्था दूर ठेवतात हे 10 प्राचीन आणि प्रभावकारी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याला कोणत्याही स्वरुपात मिळालेली शक्ती आणि पद त्याच्या आत्मविश्वास आणि ऊर्जेमध्ये वाढ करते. याच्या माध्यमातून तो यशोशिखरावर पोहचतो. प्रत्येक व्यक्ती शक्तीची महती लक्षात घेऊन शक्तिशाली बनण्यासाठी कधी स्वतःच्या कर्तुत्वावर किंवा कधी एखाद्या सबळ व्यक्तीची मदत घेऊन यशस्वी होण्याच्या प्रयत्नात असतो.

जीवनात संयम एक प्रकराची शक्ती, ताकद आहे. फरक फक्त एवढाच आहे, की ही शक्ती भौतिक किंवा बाह्य स्वरुपात न दिसता भाव स्वरुपात दिसते. काही प्रसंगांमध्ये याला कमकुवतपणा समजले जाते, परंतु केवळ संयम, धैर्य बाळगल्याने मनुष्याला यश, विजय, ताकद आणि सन्मान प्राप्त होऊ शकतो.

हिंदू धर्म ग्रंथामध्ये व्यावहारिक जीवनात संयमाशी संबंधित असे १० महत्त्वपूर्ण उपाय सांगण्यात आले आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत. या गोष्टींवर जीवन, यौवन आणि सर्व सुख अवलंबून आहेत. विशेषतः आजच्या आधुनिक युगात प्रत्येक तरुण या शक्तींच्या जोरावर अशक्य वाटणारे लक्ष्य प्राप्त करू शकतो. एवढेच नाही तर यामुळे निर्माण झालेला उत्साह, व चैतन्य वृद्धपणा दूर ठेवण्यास सक्षम आहे.

पुढील फोटोंवर जाणून घ्या, कोणत्या १० गोष्टींचा जीवनात अवलंब करावा...