आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्माचे 10 रंजक तथ्य, कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा व महत्त्वाचा धर्म आहे. हिंदू लोक स्वधर्माचा सनातन धर्म असा पारंपरिकरीत्या उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ “चिरंतन/कायमचा मार्ग” असा होतो. ईश्वर, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद नास्तिकता आदि सर्वरूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. आज आपण हिंदू धर्माचे 10 रंजक तथ्य पाहणार आहोत...

1. विशिष्ट असा धर्म संस्थापक नाही
हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे याचा पुरावा नाही. हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात अनेक ऋषीमुनी आणि महत्त्वाच्या लोकांची महत्त्वाची भुमिका आहे. हिंदू धर्मा ग्रंथांमध्ये याविषयीची माहिती आपल्याला वाचायला मिळेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हिंदू धर्माचे 9 रोचक तथ्य...