आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वतावरील देवींची 10 मंदिरे, जाणून घ्या सर्वांशी संबंधित 2-2 खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 जानेवारीला इंडियन टुरिझम-डे आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला पर्वतावर स्थित असलेल्या 10 देवी मंदिराची माहिती देत आहोत. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे सर्व मंदिर अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

1. कनक दुर्गा मंदिर (आंध्र प्रदेश)
आंध्र प्रदेश येथील विजयवाडामध्ये स्थित असेले देवी कनक दुर्गा मंदिर हिंदू धर्मातील प्रसिद्ध मंदिरांमधील एक आहे. कनकदुर्गा मंदिर कृष्णा नदीच्या काठावर इंद्रकीलाद्री पर्वतावर स्थित आहे. हे आंध्र प्रदेशातील महत्त्वाचे आणि दुसरे सर्वात मोठे मंदिर आहे.

1. या पर्वताविषयी अशी मान्यता आहे की, महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने येथेच तपश्चर्या केली होती आणि येथेच महादेवाकडून अर्जुनाने पाशुपतास्त्र प्राप्त केले होते.
2. या मंदिरातील स्थापित देवी संदर्भात अशी मान्यता आहे की, येथील देवीची मूर्ती स्वतः प्रकट झाली होती. यामुळे या देवीला अत्यंत खास आणि शक्तिशाली मानले जाते.

इतर 9 मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...