आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत हनुमानाचे 10 प्राचीन मंदिर, जाणुन घ्या विशेषता...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनुमानाला शक्तीचे प्रतीक मानले जाते. हनुमान एक असे देवता आहेत, ज्यांचे मंदिर प्रत्येक स्थानावर सहज मिळते. शंकर देवाच्या अकराव्या रुद्र अवतारांपैकी हनुमान या रुपाला कलयुगात सर्वात जास्त पुजले जाते. यामुळे हनुमानाला कलियुगाचा जिवंत देवता देखील मानले जाते. आज आम्ही तुम्हाला काही विशेष मंदिरांविषयी सांगणार आहोत...

1. हनुमान मंदिर, इलाहबाद (उत्तर प्रदेश)
इलाहबाद किल्ल्या जवळ असलेले हे मंदिर निद्रीस्त हनुमानाची प्रतिमा असलेले प्राचीन मंदिर आहे. यामध्ये हनुमान निद्रिस्त मुद्रेत आहे. मूर्ती 20 फूट लांब आहे. जेव्हा पाऊस वाढतो तेव्हा मंदिर जलमग्न होते. तेव्हा मूर्तीला दुस-या ठिकाणी ठेवले जाते.

अन्य 9 मंदिरांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...