आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किन्नरांशी संबंधित 10 गोष्टी, ज्या फार क्वचितच लोकांना माहिती असतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणपणे सिंहस्थामध्ये 13 आखाड्यांचा समावेश असतो. पण यावेळी एक नवा आखाडा तयार झाला आहे. हा आखाडा आहे किन्नर आखाडा. किन्नर अखाड्याच्या मुद्यावरून वेळोवेळी अनेक वाज झालेले आहेत. या आखाड्याचा मुख्य उद्देश किन्नरांनाही समाजामध्ये समान अधिकार मिळवून देणे हा आहे. किन्नर समुदाय समाजापासून अलिप्त अशा वातावरणात राहत असतो. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे जीवन आणि राहणीमान याबाबत उत्सुकता असते. किन्नरांचे वर्णन ग्रंथांमध्येही आढळते. किन्नर समाजाशी संबंधित अशाच 10 रंजक बाबी आम्ही आज याठिकाणी सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आणखी काही खास बाबी...