आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Interesting Question! Get Reply Of Number Of Daily Problems

या दहा प्रश्नांची उत्तरे समजताच दूर होतील स्त्री व पैशासंबंधी सर्व समस्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज लोकांचे जीवन धावपळीचे झाले आहे. शास्त्रांत अनेक युगांपूर्वी लिहिले गेले आहे की, कलीयुगात कामाचे वर्चस्व असणार आहे. येथे काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आदी. या कामना पूर्ण करण्यासाठी तन आणि मन गतीशील झाले आहेत. इच्छापूर्तीने सुख शांती मिळते तर अभावामुळे दोष निर्माण होतात.

आजच्या जगावर एक नजर टाकल्यास काय दिसते? अपूर्ण इच्छा आकांक्षा यामुळे निर्माण झालेला कलह मानवावर स्वार झाला आहे. यामुळे निराशा आणि अपयश यात पिचलेला मनुष्य स्वत:ला दु:खी समजू लागला आहे. अशा मनोदशेतून सुटण्यासाठी शास्त्रात विचारलेल्या काही प्रश्नांवर चिंतन करा आणि पाहा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत कुठेतरी चूक होत नाही ना...