आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती बालाजीशी संबधित या 10 रहस्यमयी गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुमला व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील तिरुमला पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मदिर रुपात ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून यामधील काही खास गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाहीत पंरतु बालाजीचे भक्त या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवतात...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, व्यंकटेश्वर मूर्तीशी संबंधित इतर 9 खास गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...